तुम्हाला jio चे मॉडेल का प्रॉफिटमध्ये आहे माहित आहे ? Jio किवी अंबानी फक्त sim नाही विकत ते समुद्रात स्वतःची इंटरनेट केबल टाकतात टॉवर स्वतः उभारतात त्याचे मटेरिअल व लेबर स्वतः निवडतात मोबाईलवर मनोरंजनासाठी jio स्वतःचे aap देते ते सिनेमे वेबसिरीज आणि बरच काही स्वतःच बनवतात नेते अभिनेते लग्नात नाचवून ते कार्यक्रम दाखवतात. विशेष म्हणजे CNBC TV18 असे अनेक news चॅनल्स त्यांचे आहे. म्हणून त्यांच्याच बातम्या दाखविल्या जातात आणि त्याही फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही आणि दुसरे चॅनल्स ही ती हिम्मत करीत नाही. का कोण पंगा घेणार ?एकदिवसात ते मोदीचे 90% खासदार फोडू शकतात. इनसॉर्ट सर्व घरात तयार होते. म्हणून विकणे ही स्वस्त पडते. त्यात फक्त कॉलिंग सांगून स्वस्तात स्पेक्ट्रम घेतले आणि नंतर एक कागद पाठवून इंटरनेट प्रोवाईडरची परवानगी. प्रश्न हा की अंबानी किंवा मोठे उद्योजक ही चलाखी कुठनं शिकतात ? तर या सर्वांचा गुरु आहे जॉन डी रॉकफेलर 18 व्या शतकात जन्मलेला एक धूर्त उद्योगपती ज्याची फॅमिली आजही जगावर राज्य करते व तिची किती संपत्ती आहे हे कुणीही जाहीर करण्याची हिंमत करीत नाही. कारण यांचे संपूर्ण जगावर नियंत्रण आहे हे पैसा नाही कमवत हे लोकांना नियंत्रित करतात ज्यात आपण देखील येतो आपण काय करावे काय पहावे आपल्यावर कुणी राज्य करावे आपल्या मुलांनी काय शिकावे आपण कुठले उत्पादन वापरावे हे देखील ही फॅमिली ठरवते जगात ज्याही चांगल्या वाईट घटना घडतात अगदी युद्ध महामारी हे देखील यांच्या कृपेने होतं. त्यांचाच केस स्टडी अदानी अंबानीचे मुलं करतात आणि आपल्याला शिकवतात लसावी मसावी कविता आदर्शवाद. ज्याचा खरोखरच जीवनात काही एक उपयोग होत नाही धीरूभाई मुकेश आणि अनंत या तिन्ही पिढ्यातील अंबानींना विचारा त्यांना 13 चा पाढा येतो का किंवा त्यांना लसावी मसावी येतो का मी एक कोटी खात्रीने सांगतो नाही येत. कारण जीवनात मोठे होण्यासाठी त्याची काही एक आवश्यकता नसते जीवनात मोठे होण्यासाठी केवळ आणि केवळ एकच गोष्ट लागते आणि ती म्हणजे लोकांना नियंत्रित करणे जे त्यांना छान येते.





