वेड्या लोकांचा समज आहे की खोमेनयी यांना इजराइल आणि अमेरिकेने मारले ते 99.99% खोटा आहे. खोमेनयी यांना मुस्लिम राष्ट्रांनी मारलं असे वाटते. का आश्चर्य वाटल ? परंतु हेच सत्य आहे अनेक लोकांना हे माहीत नाही ही इस्लाममध्ये कट्टर वाद हा सिया आणि सुन्नी यांचा आहे आणि जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकसंख्या असलेले शिया समुदायाचे दोन मोठे देश आहेत एक सीरिया आणि दुसरा इराण सीरियाची तर कधीच वाट लावली आता इराणचा नंबर आहे आणि ही वाट लावण्यास अमेरिकेला आणि इजराइलला सर्वात मोठी मदत केली सुन्नी बहुल राष्ट्रांनी ज्यात स्वतः सौदी अरेबिया येतं. त्याचबरोबर इतर मोठी राष्ट्रे जी मुस्लिम आहेत. गोळी अमेरिका आणि इजराइल या ख्रिस्ती आणि यहूदी देशांची असेल परंतु चालविणारे हे देश आहेत. नाहीतर खोमेनयीमारले गेल्यानंतर अमेरिका व इजराइल वर हल्ला करण्याऐवजी चार ते पाच मुस्लिम देशांवरती इराणने हल्ला केला नसता आणि ते सर्व देश सुन्नी आहेत लक्षात ठेवा जगात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन मुस्लिम यहुदी मुस्लिम जेवढा मोठा वाद नाही तेवढा शिया आणि सुन्नींचा वाद आहे. मग ते पाकिस्तान असो किंवा इतर कुठला ही देश शियांची तीच अवस्था आहे जी इतर धर्मियांची आणि ती करते आहे सुन्नी राष्ट्रे. दुसरे म्हणजे सामरिक दृष्टिकोनातून सर्वात बलाढ्य असलेला मुस्लिम देश म्हणजे इराण आणि तोही शिया असल्याने त्याला संपवून हे सुन्नी राष्ट्रांना आवश्यक होतं.





