Ashoka education philanthropy report नुसार सामान्य भारतीय जेवढे दान करतात तेवढे अगदी income च्या टक्केवारीत भारतीय श्रीमंत मग त्यात उद्योगपती, नेते, अभिनेते ही करीत नाही. तुम्हाला हा आकडा ऐकून आश्चर्याचा सुखद धक्का बसेल की केवळ 2025 यावर्षात सामान्य भारतीय माणसाने तब्बल 540 अरब दान केले आहे, याचे कोटीत आकडे किती होता याचा आपण फक्त विचार करून बघा आणि हे दान ही सामान्य लोक परोपकार या भावनेतून करतात ज्याचे मूळ हिंदू धर्मातून आले आहे. त्यात मंदिराच्या दानपेटी, मंदिर आर्थिक मदत, धर्मकार्य या प्रकारांचा क्रमांक वरचा आहे. येथे खेदानेच सांगावेसे वाटते की या ठिकाणी केलेले दान सुविधांच्या रूपाने मात्र खूप कमी मंदिर ट्रस्ट परत करतात. अनेकदा तर मनस्ताप होतो. त्याचे कदाचित महत्वाचे कारण सरकारच्या हातात मंदिरांच्या तिजोऱ्या हे असावे. परंतु समाधानाची आणि दिलासादायक बाब ही गर्भ श्रीमंतांपेक्षा भारतीय सामान्य माणूस त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणात दानशूर आहे. म्हणून त्याला दि.सेपिअन्स न्यूजचे मनापासून अभिवादन.
अशोका युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट 2025 : श्रीमंत भारतीयांपेक्षा सामान्य व गरीब भारतीय अधिक दानशूर तब्बल 540 अरब रुपयाचे केले दान
Vote Here
[TS_Poll id="1"]
Recent Posts

महाराष्ट्रा धर्म स्वातंत्र्य कायदा
The Sapiens News
August 2, 2026

अजित डोभाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला
The Sapiens News
August 2, 2026

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६
The Sapiens News
August 1, 2026

MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाची अनिवार्य सामाजिक दायित्व (बॉण्ड) सेवा रद्द
The Sapiens News
August 1, 2026
