AI क्रिएटिव्ह काम करू शकत नाही कॅल्क्युलेशनचे करू शकतो. भविष्यात ते जॉब अस्तित्वात असतील जे क्रिएटिव्ह कामांच्या निगडित असतील. अति हुशारीची काम अति हुशार लोकांकडून हिसकावले जाऊन ते त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या प्रकारे ए आई करतील. म्हणून हुशारांनो तुमची खैर नाही आणि बूट पॉलिश करणारे शिवणारे, प्लंबर पेंटर, सफाई कामगार सुतार मसाज करणारे क्रीडा प्रशिक्षक, सायकॉलॉजिस्ट मनाला समाधान दिलासा जिव्हाळा देणारे जॉब्स अधिक चांगल्या प्रकारे टिकतील व छान वाढतील देखील.
Vote Here
[TS_Poll id="1"]
Recent Posts

महाराष्ट्रा धर्म स्वातंत्र्य कायदा
The Sapiens News
August 2, 2026

अजित डोभाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला
The Sapiens News
August 2, 2026

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६
The Sapiens News
August 1, 2026

MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाची अनिवार्य सामाजिक दायित्व (बॉण्ड) सेवा रद्द
The Sapiens News
August 1, 2026
