एक अत्यंत दुर्दैवी घटना बार्शीतघडली stock मार्केटच्या तोट्यामुळे एका शिक्षकाने कुटुंबासह आयुष्य संपवले. परंतु प्रश्न हा आहे की स्टॉक मार्केटला लॉस तरी कसा होतो त्याची पुढील काही कारणे आहेत.
1 लोक एका दिवसात कोणत्या दिश व्हायला पाहता थोडे थोडे करून प्रॉफिट न गोळा करता एकदम मोठा घास घेतो तेही लोकांकडून कर्ज काढून.
2 फ्युचर अँड ऑप्शन हे सर्वात वाईट शेअर मार्केटचा टूल आहे येथे 99.99 % लोक दुखतातच. हा निव्वळ जुगार आहे
3 त्याचबरोबर इंट्राडे हा देखील अत्यंत घातक प्रकार लोक अति उत्साहाने करतात ज्यात ज्या दिवशी स्टॉक घेतला त्या दिवशीच विकण्याचे बंधन असते आणि नेमका घेतल्यानंतर स्टॉक खाली येतो आणि खेळ संपतो.
4 लोक स्वतःचे पैसे तर स्टॉक मार्केटला लावतात परंतु उसने पासने घेऊन त्याही पुढे जाऊन बरेच कर्ज काढून स्टॉक मार्केटला मोठे व्हायला येतात त्यांच्यासाठी स्टॉक मार्केट एकदम खोटं आहे.
5 जर गुंतवणुकीसाठी शंभर रुपये असेल तर त्यातले दहाच रुपये स्टॉक मार्केटला लावायला हवे परंतु लोक सर्वस्व लावतात आणि तेच शेवटी जीव येतं. एफडीत दहा वर्ष दाम दुप्पट होण्याची प्रतीक्षा पाहणारे लोक स्टॉक मार्केटला आले की एका दिवसात दम दुप्पट होण्याची स्वप्ने पाहतात.
स्टॉक मार्केट एक स्किल आहे जे त्याच्या नियम अटी शर्ती जाणून घेतल्याशिवाय केल्यास घातक असते.
टीप : जुगार म्हणून स्टॉक मार्केट कधीच करू नका कारण जुगारात कोणीही जिंकत नाही.





