
“माझ्या देशाला सन्मान मिळवून देण्यासाठी मी कठोर परिश्रम करत राहीन.” घोडेस्वार श्रुती व्होरा
भारताची अनुभवी घोडेस्वार श्रुती व्होरा हिने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे. स्लोव्हेनियातील लिपिका येथे तीन स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय



















