
भावना बोरा : ज्यांनी आजवर 265 आदिवासींची घरवपासी केली
छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात हिंदू धर्मात परिवर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 65 आदिवासी स्त्री-पुरुष सनातन धर्मात परतले. पंडारिया विधानसभा वनांचल गाव दामगढ येथे पंडारियाच्या



















