
राष्ट्रपतींनी घेतले कोल्हापुरात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोल्हापुरात श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन व आरती केली. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि वरिष्ठ सरकारी



















