
समाजवाद म्हणजे कल्याणकारी राज्य बनण्याची वचनबद्धता : सर्वोच्च न्यायालय
आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत वापरण्यात आलेल्या ‘समाजवाद’ या शब्दाचा अर्थ भूतकाळातील निवडून आलेल्या सरकारने स्वीकारलेल्या केवळ आर्थिक विचारसरणीपुरता मर्यादित ठेवला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च


















