पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोहा येथे कतारचे अमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी विस्तृत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे कतारचे अमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी विस्तृत चर्चा केली. व्यापार आणि वाणिज्य, ऊर्जा, संस्कृती आणि लोक-लोकांमधील