
नव्या सरकारच्या शपथविधीच्या तारखेत बदल? आता मोदी या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात
पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याची तारीख बदलण्यात आली आहे. आता ८ जून रोजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार नाहीत. निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 293 जागा मिळाल्या.











