
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान – द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल
रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी मॉस्कोमध्ये ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टलने सन्मानित करण्यात आले. रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान –