पूजा खेडकरची निवड रद्द, ऑफिसरचा दर्जा ही काढला, भविष्यात ती IAS-IPS होऊ शकणार नाही, UPSC ची मोठी कारवाई
खेडकर यांना भविष्यातील कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली आहे. खेडकर यांच्या सर्व कागदपत्रांच्या तपासणीच्या आधारे UPSC ला खेडकर CSE-2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी