The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

लिंगायत समाज आणि हिंदू धर्म

कर्नाटक सरकारच्या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणात आम्हाला हिंदू धर्मात गणू नये अशी विनंती लिंगायत समाजाने केली आहे आणि त्याचे प्रमुख कारण असे सांगितले जाते की लिंगायत समाजाची स्थापनाच मुळात वैदिक परंपरा कर्मकांड आणि तत्कालीन अनिष्ट चालीरीतींच्या व जातीभेदाच्या विरोधात बसवेश्वर महाराजांनी केली होती. अर्थात या समाजाचा जन्मच हिंदू धर्मातील विषमते विरोधात झाल्याने कदाचित त्यांचे असे मत असावे. विशेष हे मी अवघा लिंगायत समाज आपले आराध्य शिवजींना मानतो आणि त्यांचीच निष्ठेने पूजा करतो. म्हणून पुढे जवून हा प्रश्न येऊ नये की शिवजी नक्की कुण्या धर्माचे कारण कलियुगात काही होऊ शकते. परंतु हे मात्र येथे आग्रहाने सांगावे लागेल की श्री बसवेश्वर महाराजांचा लिंगायत धर्म स्थापनेचा विचार हा अतिशय पवित्र व शुद्ध होता.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts