
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने आठ महिन्यांत ३१ क्षेत्रांमध्ये ४५ कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला.
ग्राहक व्यवहार विभागाचा एक प्रमुख उपक्रम असलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने (NCH) २५ एप्रिल ते २६ डिसेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत ३१ क्षेत्रांमध्ये ४५ कोटी रुपयांचा





