The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

कलाशिक्षक संजय जगताप यांचे रांगोळीतून छत्रपती शिवरायांना अनोखे अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यध्यापक अशोक देवरे उपमुख्यध्यापक संजय आहिरे पर्यवेक्षक विजय निकम व कलाशिक्षक जगदीश आहेर यांचा मार्गदर्शनखाली के.बी.एच.विद्यालय ,पवननगर,सिडको, नाशिक येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली व छान रांगोळी चित्र साकारले या रांगोळी चित्रास ५ ते १० किलो रांगोळी लागली व ७ फुट बाय ९फूट व तसेच ७ ते ८तास काम करून आखीवरेखीव आणि हुबेहुब साकारलेल्या रांगोळीचे सर्व स्तरावर कौतुक होत असून रांगोळी पहाण्यासाठी एकच गर्दी होत आहे.या रांगोळी साठी कलाशिक्षक संजय जगताप सर व शालेय विद्यार्थी यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य अशी रांगोळी साकारली आहे

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts