The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

संध्या  शेनॉय : अभिमान भारताचा

संध्या  शेनॉय माहित आहे नक्कीच माहिती नसेल या आहेत जगातील केवळ दोन टक्के शास्त्रज्ञांपैकी ज्यांनी अतुलनीय संशोधन केले आहे आता यांचे संशोधन सांगतो यांनी ग्लोबल वॉर्मिंग जे होते आहे जी उष्णता आपण वेगवेगळे गॅजेट्स वापरून वाढवतो आहे आणि जिचा दुष्परिणाम हा पृथ्वीच्या वातावरणावर पडतो आहे त्याला पॉझिटिव्ह येणे इलेक्ट्रिक सिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी यांनी एक संशोधन केले आहे जे अंतिम टप्प्यात आहे यांच्या संशोधनानुसार आपण उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेणे थांबवणार नाही परंतु त्याच्यातून पृथ्वीचे तापमान वाढीला कारणीभूत असलेल्या ऊर्जेला सकारात्मक पद्धतीने कसे वापरता येईल याकडे भर द्यायला हवा एवढे महान कार्य ही व्यक्ती करीत आहे परंतु आपल्याला हे माहीत नाही आणि अनेकांना हे देखील नाही की त्या भारतीय आहेत परंतु आपल्या सर्वांना हे माहित आहे की राखी सावंत आणि मिया खलिफा ने किती छोटे कपडे घातले आणि कशा नचल्या. जगात खूप पॉझिटिव्ह गोष्टी होत आहे अतिशय शांतपणे म्हणूनच अजूनही आपण जिवंत आहोत कुठेतरी आनंदी आहोत आणि जग आजही मानवाच्या जगण्यासाठी अनुकूल आहे आपल्यामुळे नाही या अशा लोकांमुळे थँक्यू संध्या जी.