The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

Manipulation : चलाखिने केले जाणारे भारतीय महिलांचे, 1920 च्या अमेरिकी महिलांसारखे

1920 च्या दशकापर्यंत अमेरिकेत महिलांनी धूम्रपान केलेलं वाईट मानले जायचे. अशा पुरुषसत्ताक वाटणाऱ्या सामाजिक स्थितीचा अस्खलित फायदा न उचलेल ते तंबाखू व वाईन विक्रेते व्यापारी कसले. यांनी आधी महिला हिंसा विरोधी चळवळ सुरू केली अनेक ठिकाणे प्रायोजित आंदोलने झाली महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्या आंदोलनात अतिशय छद्मीपने या लॉबीने एक महिलेच्या हातात सिगारेट दिली हातात असलेली सिगारेट उग्र वातावरणात पेटविली आणि फुंकली ही. त्यातच यांच्याच पेरलेल्या व्यक्तींनी त्या बाईचा असा काही उदोउदो केला जसे लिबर्टी स्टॅच्यूच्या हातात मशाल तशी या बाईच्या हातात सिगारेट मग काय ती सिगरेटच स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक दाखविण्यात आली. याची पेपरबाजी ही खूप झाली ते ही प्रायोजित होते. मग काय सिगारेट हातात घेतलेली सुसंकृत बाई ती पिऊ लागली मग वाईन आली मग रम व्हिस्की तोकडे कपडे विवाह बाह्य संबंध निषेध न समाजाने किंबहुना तिची संस्कृती झाली नवऱ्याची एक आणि बायकोचे दोन. मुल नक्की कुणाच हेच उमजेना. पण बहुसंख्य व्यभिचारी असलेली सभ्य व्यक्ती तिथे वेडी ठरली. जे अमेरिकेचे ते युरोपचे झाले. परंतु सगळा चंगळ नी भोंगळवाद करून थकलेल्या लोकांना स्वतःची किळस वाटायला लागते आणि नंतर कळते एका नको तेवढ्या तीव्र भावनेने अवघा समाज उद्ध्वस्त झाला. पण तरी ही ती ही मंडळी आता अध्यात्म विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीकडे वळली आहे. आज वृंदावन मथुरा आणि विविध मनःशांतीच्या शिबिरात ही लोक आपल्याला दिसतील योगासनाचा गुरु आज गोरा पाहायला मिळेल पण दुसरीकडे आम्ही भारतीय बायकांच्या हातात स्वातंत्र्याचे विषारी रूप वाईन पाहतो आहे घराघरात बायका मद्यपी बेवड्या होताना आज दिसत आहे. ज्या सकाळी मंदिरात आणि रात्रीच नाही तर दुपारी पब किंवा घरीच डीप फ्रिज मधली बाटली खोलताना दिसता आणि काय टाप सासू-सासरे आई बाप टोकतील.1920 अमेरिके सारखं. नवऱ्याचं व्यसन सोडवायचं सोडून स्वतःच व्यसनी होणारी ही पिढी खूप घातक आहे सर्वार्थाने….

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts