The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

TSN: मा. चंद्रकांतजी गवळी सर उपायुक्त (प्रशासन) यांना सेवार्थ वेतन प्रणाली संदर्भातील अपहाराच्या प्रतीबंधात्मक उपायांकरिता निवेदन

आज मा पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या नावे असलेले निवेदन मा. चंद्रकांतजी गवळी सर उपयुक्त (आस्थापना) नाशिक शहर पोलिस यांना सध्या मोठ्याप्रमाणात व विविध आस्थापनांवर उघडकीस येत असलेल्या. वेतन सेवार्थ प्रणालीतील अपहार, ज्याची कव्हर स्टोरी PTS धुळे येथील अपहार संदर्भात नुकताच आम्ही आमच्या दि. सेपिअन्स वृत्तपत्रात प्रकाशित केली. त्या वृत्तपत्राची प्रत व असा अपहार नाशिक शहर पोलीस आस्थापणेवर होत असल्यास त्याला प्रतिबंधात्मक उपाय योजावे या संदर्भातील निवेदनासह भेट घेतली.


या विषयी श्री गवळी सरांनी अतिशय आस्थेने विषयाचे गांभीर्य  समजून घेत या संदर्भात यापूर्वीच उपायोजना योजल्या असल्याचे नमूद केले. तसेच वेळोवेळी त्या संदर्भात पडताळणी देखील होत असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांचे व मा पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे खूप खूप धन्यवाद.

दि. सेपिअन्स न्यूजने या अपहारा संदर्भात तयार केलेली कव्हर स्टोरी

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts