
एनपीपीएने १३७ कर्करोगविरोधी औषधांच्या सुधारित किमतींवर कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश
औषधनिर्माण विभागांतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA), १३७ नॉन-शेड्यूल्ड कर्करोगविरोधी औषधांवरील ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशनच्या (TMR) अंमलबजावणीवर कडक देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याअंतर्गत सुधारित




