बजाज फायनान्स कंपनीचे वसूली अधिकारी प्रशांत बोरसे व इतर कर्मचा-यांनी धमकी दिल्याने माझे पती श्रावण गुरनुले यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी नीता यांनी केला असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी सुवास्तु अपार्टमेंटमध्ये वाचमन रूममध्ये एक महिन्यांपूर्वी घडली श्रावण यांनी कपड्याच्या साहाय्याने पंख्यास लटकून आत्महत्या केली होती.
माझ्या पतीने कर्जाच्या हप्त्याच्या तगादयाला कंटाळून आत्महत्या केली : पत्नीची पोलीसात तक्रार
Vote Here
Recent Posts
जास्त पैसे देणे थांबवा! भारतीय लवकरच फक्त व्हॉइस, एसएमएस रिचार्ज व्हाउचर खरेदी करू शकतील
The Sapiens News
December 25, 2024
संपादकीय : गोष्ट एका सुंदर,सुसंस्कृत,शालीन लग्नाची
The Sapiens News
December 24, 2024
अर्थसंकल्प 2025: अर्थसंकल्पावरील सूचनांसाठी पंतप्रधान मोदींनी अर्थतज्ज्ञांची बैठक घेतली
The Sapiens News
December 24, 2024
महाकुंभ 2025: योगी आदित्यनाथ यांनी तयारीचा आढावा घेतला
The Sapiens News
December 24, 2024