आपल्याला निखिल कामत माहित आहे. हो तेच झिरोदाचे मालक आणि Elan mask देखील माहित आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती स्पेसेक्सचे मालक यांची निखिल यांनी आत्ताच एक अतिशय सुंदर मुलाखत घेतली जी मी संपूर्ण पाहील. मुलाखतीत जे काही आहे ते तर तुम्हाला यूट्यूबवर नक्कीच पाहायला मिळेल परंतु आम्ही जे अवलोकन केले. ते येथे कथन करू इच्छितो. सर्वप्रथम मस्कची संपत्ती आहे ₹ 3,69,14,250 crore तेच निखिलची आहे ₹25,000 म्हणजे मस्कच्या संपत्तीच्या 0.6% ही निखिल नाही 1% ल्या ही 0.4 ने कमी आणि तरी या मुलाखतीत जे दिसले ते एकाच वेळी भारतीय म्हणून सुखावून गेले. ज्यात निखिल कामत यांचा जो आत्मविश्वास, नम्रता, खेळकरवृत्ती, संयमित आणि सहज हे वर्तन या व्यक्तीवरचे प्रेम वाढवून गेले. या माणसाची प्रगल्भता खरोखरीच वाखाणला जोगी आहे. जगातील उद्योगच नाही तर सर्वच क्षेत्रात धाकाने स्थान असल्या आणि अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष ही ज्यांच्या पुढे नमून आहेत त्या माणसाच्या मोठेपणाचा दबाव अगदी 0 निखिलवर होता.
हो पण येथे एक निरीक्षण ही मांडणे गरजेचे आहे आणि ते म्हणजे ज्या पद्धतीने Mask यांनी निखिल पुढे ही त्यांची ग्रेटनेस न दाखविता त्यांना एक मित्राप्रमाणे किंबहुना एका मोठ्या भावाप्रमाणे सांभाळून घेतले आणि दिलखुलास मनमोकळ्या पद्धतीने इंटरव्यू दिला त्यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. ते दोघेही खूप ऐप्रिसिएबल आहे.
आम्ही स्ट्रॉंगली रेकमेंड करतो प्लीज हा इंटरव्यू नक्की पहा यात सर्वच काही सुंदर आहे.





