संध्या शेनॉय माहित आहे नक्कीच माहिती नसेल या आहेत जगातील केवळ दोन टक्के शास्त्रज्ञांपैकी ज्यांनी अतुलनीय संशोधन केले आहे आता यांचे संशोधन सांगतो यांनी ग्लोबल वॉर्मिंग जे होते आहे जी उष्णता आपण वेगवेगळे गॅजेट्स वापरून वाढवतो आहे आणि जिचा दुष्परिणाम हा पृथ्वीच्या वातावरणावर पडतो आहे त्याला पॉझिटिव्ह येणे इलेक्ट्रिक सिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी यांनी एक संशोधन केले आहे जे अंतिम टप्प्यात आहे यांच्या संशोधनानुसार आपण उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेणे थांबवणार नाही परंतु त्याच्यातून पृथ्वीचे तापमान वाढीला कारणीभूत असलेल्या ऊर्जेला सकारात्मक पद्धतीने कसे वापरता येईल याकडे भर द्यायला हवा एवढे महान कार्य ही व्यक्ती करीत आहे परंतु आपल्याला हे माहीत नाही आणि अनेकांना हे देखील नाही की त्या भारतीय आहेत परंतु आपल्या सर्वांना हे माहित आहे की राखी सावंत आणि मिया खलिफा ने किती छोटे कपडे घातले आणि कशा नचल्या. जगात खूप पॉझिटिव्ह गोष्टी होत आहे अतिशय शांतपणे म्हणूनच अजूनही आपण जिवंत आहोत कुठेतरी आनंदी आहोत आणि जग आजही मानवाच्या जगण्यासाठी अनुकूल आहे आपल्यामुळे नाही या अशा लोकांमुळे थँक्यू संध्या जी.
Vote Here
[TS_Poll id="1"]
Recent Posts

महाराष्ट्रा धर्म स्वातंत्र्य कायदा
The Sapiens News
August 2, 2026

अजित डोभाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला
The Sapiens News
August 2, 2026

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६
The Sapiens News
August 1, 2026

MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाची अनिवार्य सामाजिक दायित्व (बॉण्ड) सेवा रद्द
The Sapiens News
August 1, 2026
