
ऊर्जा सुरक्षा आणि भारतीयांच्या सुरक्षेवर भर : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर भाषण केले. या संघर्षाचा भारताची अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांवर



















