
राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा पापुआ न्यू गिनीला भेट देणार
केंद्रीय परराष्ट्र आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा १६ सप्टेंबर रोजी पापुआ न्यू गिनीला भेट देतील आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्मारक कार्यक्रमांमध्ये



















