
दलाई लामा यांना पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला, तो त्यांनी केला जागतिक कल्याणासाठी समर्पित .
जागतिक स्तरावर प्रशंसित आध्यात्मिक नेते, ९० वर्षीय दलाई लामा यांनी ‘सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग’ श्रेणीसाठी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. या


















