
सावित्रीबाई फुले – समाजाच्या परिवर्तनासाठी आपले जीवन समर्पित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आणि शिक्षण क्षेत्रात समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. कवयित्री आणि समाजसुधारक असलेल्या



















