
भगवान डोल्हारे, वैध मापणशास्त्र, वणी विभागाचा निरीक्षक 24 हजाराची लाज घेताना अटक
थोडक्यात हकिगत :- यातील तक्रारदार यांचे अवनखेड शिवारातील ओमसाई पेट्रोल पंपाचे वार्षीक निरीक्षण करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन शासकीय शुल्काच्या देयकाचे भरणा केलेले चलन प्राप्त करून ऑनलाईन



















