
जय हरी विठ्ठल : आता विठ्ठल नामाचा गजर लंडन येथूनही, मराठी मंडळे उभारता आहेत युरोपातील पहिले विठ्ठल रुक्मिणी मंदिर
या मंदिर उभारणीचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य हे की पंढरपूर ते लंडन ही जगातील आंतरराष्ट्रीय स्तराची पहिली वहिली दिंडी लंडन (युके) येथे वारकरी संप्रदायाचा वारसा आणि



















